Monday, August 24, 2009
उकडीचे मोदक
उकडिचे साहित्यः
१ कप तांदळाचे पीठ ,
१ कप पाणी,
चिमुट्भर मीठ,
१ चमचा तुप.
सारणः
२ वाटी खोवलेले खोबरे,
२ वाटी चिरलेला गुळ,
४ चमचे खसखस,
वेलचि पूड,
काजु,बदाम्,पिस्ते,चारोळे.
क्रुति:
सारणः
प्रथम खोबरे आणि गूळ एका भांड्यामधे मंद गॅसवर ठेवा.
सतत ढवळत रहावे, मग मिश्रण मोकळे होऊ लागले की गॅस बंद करावा.
उकडः
एका भांड्यामधे १ कप पाणी गॅसवर ठेवावे आणि चिमूट्भर मीठ घालावे.
पाण्याला उकळी आली की १ चमचे तुप टाकावे , आणि पुन्हा उकळी आली की तांदळाची पीठि टाकावी, आणि हलवावे.
पीठाच्या गाठी होऊ देऊ नयेत.
मग हे पीठ चांगले मळुन घ्यावे आणि लिंबाएवढे गोळे करावेत.
हे गोळे लाटुन घ्यावे किंवा हाताने थापावे आणि त्यामधे सारण भरावे.
नैवेद्याचे मोदक बनवताना ५,७,९,११ अशा पारया बनवाव्यात आणि ११ किंवा २१ मोदक गणपती समोर ठेवावे.
Tuesday, June 9, 2009
आल्याची वडी- खोकल्यासाठी रामबाण उपाय
साहित्य :
१ वाटी आल्याची पेस्ट ,
२-३ चमचे दूध,
२ वाटी साखर ,
१ चमचा साजूक तूप .
कृती:
प्रथम आले स्वच्छ धुवुन घ्यावे.
प्रथम आले स्वच्छ धुवुन घ्यावे.
आले बारीक़ चिरावे आणि मिक्सर मधून पेस्ट करून घ्यावी , पेस्ट चांगली होण्यासाठी थोड़े दूध घालावे.
कढईत किंवा नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये आल्याची पेस्ट + २ वाट्या साधी साखर एकत्र करावे .
हाय गॅसवर ढवळत राहावे.
मिश्रण जरा घट्ट होत आले की त्यात एक चमचा तूप सोडावे.
तुपाचा हात लावलेल्या ताटात मिश्रण थापून घ्यावे. गार झाल्यावर वड्या पाडाव्यात.
मिश्रण व्यवस्थित दाट झाल्यावरच ताटात थापावे नाहीतर वडी चिकट होण्याचा संभव असतो.वड्या लगेच डब्यात भरू नये काही तास मोकळ्या हवेत उघड्याच ठेवाव्यात.
कोरड्या खोकल्यासाठी या वड्या खूपच आराम देतात .
मिश्रण व्यवस्थित दाट झाल्यावरच ताटात थापावे नाहीतर वडी चिकट होण्याचा संभव असतो.वड्या लगेच डब्यात भरू नये काही तास मोकळ्या हवेत उघड्याच ठेवाव्यात.
कोरड्या खोकल्यासाठी या वड्या खूपच आराम देतात .
Ginger Candy : Very effective remedy for Dry Cough
Ginger Candy :
Ingredients:
1 cup Ginger Paste ,
2-3 Tbs. Milk,
2 cup sugar,
1 Tbs. pure ghee.
Method:
First wash the ginger, then cut it finely into small pices.
Make fine paste in mixer, add some milk so paste will be smooth.
In a nonstick pan, combine 1 cup Ginger, 2 cup Sugar . Stir them on High Heat. Keep stirring till the mixture thickens.
Once the mixture becomes thick, now turn the heat on medium and add 1 spoon of pure ghee ,keep stirring.
Mixture will thicken in few minutes. Grease backside of steel plate or any plain hard surface with Ghee.
Pour the mixture and spread evenly to 0.5 cm layer.
Cut the mixture layer into small pieces once it cools down.
This is the very effective remedy for dry cough.
Wednesday, June 3, 2009
चकोल्या
चकोल्या :English Version
साहित्य :
२ कप गव्हाचे पीठ ,
१ टेबलस्पून हलद,
१ टेबलस्पून हिंग,
१ टेबलस्पून तिखट मिर्ची पावडर,
१ टेबलस्पून बेसन पीठ,
१ टेबलस्पून मीठ,
पाणी
वरणा साठी:
१ कप तुर दाळ,
१ चमचा मोहरी,
१ चमचा हलद,
१ चमचा हिंग,
१ चमचा तिखट मिर्ची पावडर,
१ चमचा चिंचेचा कोळ,
१ चमचा गरम मसाला,
२-३ आमसूल,
१ चमचा गुळ,
१ चमचा तेल .
कृति:
तुर दाळ प्रेशर कुकर मधे एकदम मऊ शिजवून घ्यावी।
तेल गरम करून त्यामधे मोहरी टाकावी , मोहरी तडतडली की मग हिंग , हलद घालावी
कुकर मधे शिजलेली दाळ , गरम मसाला, मिर्ची पावडर,चिंचेचा कोळ , आमसूल, आणि गुळ घालावा
त्यामधे चकोल्या शीजतील एवढे पाणी ओतावे, आणि थोड़ा वेळ उकलावे .
साहित्य :
२ कप गव्हाचे पीठ ,
१ टेबलस्पून हलद,
१ टेबलस्पून हिंग,
१ टेबलस्पून तिखट मिर्ची पावडर,
१ टेबलस्पून बेसन पीठ,
१ टेबलस्पून मीठ,
पाणी
वरणा साठी:
१ कप तुर दाळ,
१ चमचा मोहरी,
१ चमचा हलद,
१ चमचा हिंग,
१ चमचा तिखट मिर्ची पावडर,
१ चमचा चिंचेचा कोळ,
१ चमचा गरम मसाला,
२-३ आमसूल,
१ चमचा गुळ,
१ चमचा तेल .
कृति:
तुर दाळ प्रेशर कुकर मधे एकदम मऊ शिजवून घ्यावी।
तेल गरम करून त्यामधे मोहरी टाकावी , मोहरी तडतडली की मग हिंग , हलद घालावी
कुकर मधे शिजलेली दाळ , गरम मसाला, मिर्ची पावडर,चिंचेचा कोळ , आमसूल, आणि गुळ घालावा
त्यामधे चकोल्या शीजतील एवढे पाणी ओतावे, आणि थोड़ा वेळ उकलावे .
Chakolya, Dal Dhokli ,Varanphala
Chakolya, Dal Dhokli ,Varanphala : (Marathi Version)
Ingredients:
For the dough:
2 cups wheat flour,
1tsp turmeric,
1tsp asafoetida,
1tsp red chilli powder,
1 tbsp gram flour (besan),
1tsp salt
For the Dal:
1 cup split pigeon peas (Tur dal),
1 tsp mustard seeds,
1tsp turmeric powder,
1 tsp asafoetida,
1 tsp red chilli powder,
1 tsp garam masala,
1 tsp tamarind pulp,
2-3 Amsul (Mangosteen),
1 tsp jaggery1tsp,
Oil
METHOD:
1.Pressure cook the dal very soft.
2. Heat oil in a big vessel. Add mustard seeds, once they crackle add asafoetida, turmeric. Add the pressure cooked dal, garam masala, red chilli powder, tamarind pulp, amsul and jaggery.
3. Add water enough so that the chakolya can immerse into it. Let it boil for some time.
4. Make a soft dough using all the ingredients given for dough. Make small balls from the dough and roll them out like we do for roti. Then cut them into pieces.
5. Put these pieces into the boiling dal and keep on the gas until the chakolya are cooked nicely.
6. Serve hot with a lots of claryfied butter and pickle....
Subscribe to:
Posts (Atom)