Wednesday, June 3, 2009

चकोल्या
चकोल्या :English Version

साहित्य :

कप गव्हाचे पीठ ,
टेबलस्पून हलद,
टेबलस्पून हिंग,
टेबलस्पून तिखट मिर्ची पावडर,
टेबलस्पून बेसन पीठ,
टेबलस्पून मीठ,
पाणी
वरणा साठी:

कप तुर दाळ,
चमचा मोहरी,
चमचा हलद,
चमचा हिंग,
चमचा तिखट मिर्ची पावडर,
चमचा चिंचेचा कोळ,
चमचा गरम मसाला,
- आमसूल,
चमचा गुळ,
चमचा तेल .


कृति:
तुर दाळ प्रेशर कुकर मधे एकदम मऊ शिजवून घ्यावी।
तेल गरम करून त्यामधे मोहरी टाकावी , मोहरी तडतडली की मग हिंग , हलद घालावी
कुकर मधे शिजलेली दाळ , गरम मसाला, मिर्ची पावडर,चिंचेचा कोळ , आमसूल, आणि गुळ घालावा
त्यामधे चकोल्या शीजतील एवढे पाणी ओतावे, आणि थोड़ा वेळ उकलावे .

No comments: